स्त्री व पुरुषात सेक्सउल इंटरेस्ट का कमी होतो ?

काही स्त्रियांची व पुरुषांचीही एक समस्या असते आणि ती त्यांना कोणासमोरच सांगता येत नाही. आणि त्यांना सांगण्याची खूप शरम वाटते. आणि त्यांना वाटत असते की, असे सांगितल्यावर आपले हसे होईल. पण आम्ही त्याच गोष्टीविषयी आज सांगणार आहोत. तर काही स्त्रियांना लैंगिक जीवनाविषयी रस नसतो. आणि त्यामुळे त्यांचे पारिवारिक जीवन थोडे तणावाचे होते. तेव्हा ह्याविषयी बोलायला हवेच आणि एका स्त्रीने या ह्या विषयी सांगितले आहे. तेव्हा खाली काही कारणे देत आहोत त्यामुळे स्त्रीला लैंगिक सुखात रस नसतो.१} ह्या स्त्रियांना लैंगिक दृष्ट्रा बिलकुल उत्तेजित होत नाहीत. आणि जर थोड्याफार प्रमाणात लैंगिक उत्तेजित झाल्याचं पण त्यांना समागमा{सेक्स} चा उत्कटबिंदू गाठता येत नाही. आणि त्या समागमात काहीच रस वाटत नाही. आणि जर काहींना ह्यामुळे असे वाटते की, आपण लैंगिक जीवनात अपयशी ठरतोय आणि त्यात आपली खूप चूक असेल.


२} काही स्त्रिया ह्या अशा स्वभावाच्या असतात की, त्यांची भावनात्मक चिन्हे ही गोठून गेली असतात आणि त्यांना समागम आवडत नसते. असा स्त्रियांना थंड प्रकृतीच्या आहेत असे म्हटले जाते.


हा थंडपणा म्हणजे नेमके काय ?


१. ह्याबाबत हेच खरे असे नाही. जर स्त्रीचे एकदम वजन वाढत आहे ती खूप खात आहे आणि ती लठ्ठ होते. किंवा काही स्त्रियांच्या बाबतीत लहानपणीच अश्या काही गोष्टी घडल्या असतात की त्यामुळे तिला थंडपणा येतो. ती अशात स्वतःच्या शरीर सुंदर व मादक दिसायला हवे ह्यासाठी काहीच करत नाही. तिला पुरुषाचे आकर्षण अजिबात वाटत नाही.


२. ह्याला शारीरिक आणि मानसिक कारणही असतात. हार्मोन्स कमी झाल्यामुळे स्त्रीची लैंगिक सुखाची इच्छा कमी होते. हेच पुरुषांनाही लागू पडते.


३. ह्यात फक्त स्त्रीमध्येच थंडपणा नसतो तर पुरुषातही थंडपणा येतो. पण आपल्याकडे ह्या पुरुषांना नपुसंक किंवा तू मर्द नाहीस असे म्हटले जाते. पुरुषांनाही खूप वेळा समागम करू असे वाटत नाही.



0 ratings









Comments

Author

Anonymous

Anonymous

The author preferred to stay anonymous for this post!

Stats

Published
2235 days ago
event
Page Views last 24h
0
av_timer
Total Page Views
25
assessment
Revenue
attach_money0.0202
monetization_on

Advertisement

Related Posts
7 brutally honest reasons why you’re still single

7 brutally honest reasons why you’re still single

Relationship
5 views
star_border star_border star_border star_border star_border
Good morning

Good morning

Relationship
44 views
star_border star_border star_border star_border star_border

Advertisement

Like us on FB!

More Posts

Miscellaneous
35 views
star_border star_border star_border star_border star_border
जानिए आपका शुभ चिंतक कौन हे ?

जानिए आपका शुभ चिंतक कौन हे ?

Pic
91 views
star_border star_border star_border star_border star_border
FIR - Episode 6

FIR - Episode 6

Movies and TV
18 views
star_border star_border star_border star_border star_border
She Is the largest Bull Shark ever Caught,

She Is the largest Bull Shark ever Caught,

Animals
224 views
star_border star_border star_border star_border star_border
Who Is Your Fb Best Friend?

Who Is Your Fb Best Friend?

Pic
114 views
star_border star_border star_border star_border star_border
Shiroabhyanga Ayurveda Head Massage

Shiroabhyanga Ayurveda Head Massage

Health
25 views
star_border star_border star_border star_border star_border
Good Morning

Good Morning

Miscellaneous
32 views
star_border star_border star_border star_border star_border
What Cell Phone Fits Your Personality?

What Cell Phone Fits Your Personality?

Pic
146 views
star star star star star

Jokes
9 views
star_border star_border star_border star_border star_border
ranjan

ranjan

Pic
26 views
star_border star_border star_border star_border star_border
Air India Recruitment 2018 – Apply Online for 500 Cabin Crew

Air India Recruitment 2018 – Apply Online for 500 Cabin Crew

News
1671 views
star_border star_border star_border star_border star_border
Real Love Quote

Real Love Quote

Miscellaneous
120 views
star_border star_border star_border star_border star_border
Which Pokemon Character are you?

Which Pokemon Character are you?

Pic
501 views
star star star star star_border
Who missed you the most in 2017?

Who missed you the most in 2017?

Pic
92 views
star_border star_border star_border star_border star_border
wowww!!! :O

wowww!!! :O

WTF
55 views
star_border star_border star_border star_border star_border
Random Post